सातबारा Watch

← ढोरजे

Ferfar #3927 · ढोरजे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
सोमनाथ भाऊसाहेब शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : काशीविश्वनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : रावसाहेब भिमा रणसिंग रा. ढोरजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 124 क्षेत्र 0.24 हे आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.