सातबारा Watch

← कामठी

Ferfar #2061 · कामठी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
92/2, 92/4
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा श्रीगोंदा , ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन देणार : नाथा सुखदेव आर्डे रा. कामठी गट नंबर/ सर्वे नंबर 92/2 लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा श्रीगोंदा , ता. श्रीगोंदा लिहुन देणार : सुरेश नाथा आर्डे रा. कामठी गट नंबर/ सर्वे नंबर 92/2, 92/4 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 8098 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 689000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.09 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाथा सुखदेव आर्डे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील नोंदणीकृत दस्त दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 689000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.