Ferfar #2062 · कामठी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- राजेंद्र रामचंद्र भुतकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : कामठी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि कामठी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर.
लिहुन देणार : राहुल मल्हारी शिंदे रा. कामठी यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 80 पैकी क्षेत्र 0 हे 50 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.