Ferfar #11369 · मांडवगण
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 971/2
- Talathi
- महादेव परशराम शेलार
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॅाल फायनांन्स बॅक लि.
गहाणखत लिहुन देणार : सुनिल किसन मोरे रा. मांडवगण यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9769-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 971/2 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल किसन मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अमर सुनिल मोरे (खाता क्रमांक :- ) ,
अनिता सुनिल मोरे - (खाता क्रमांक :- 1932) ,