सातबारा Watch

← मांडवगण

Ferfar #11381 · मांडवगण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
महादेव परशराम शेलार
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026 लिहुन देणार:- अदिनाथ कचरू चौरे रा. मांडवगण(खाता क्रमांक6925) यांचे गट/सर्व्हे क्रमांक200, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी विहीर व तिचे पाणी व पाईपलाईन व त्यामध्ये जाने येणे साठी सामाईक हिस्सा हक्का सह लिहुन घेणार : मंदा कैलास बहिर , (खाता क्रमांक :-6998)गट/सर्व्हे क्रमांक 200 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7746 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.