सातबारा Watch

← मांडवगण

Ferfar #11406 · मांडवगण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
937
Talathi
महादेव परशराम शेलार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : सिद्धेश्वर वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि, मांडवगण ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर लिहुन देणार : छाया संजय दुतारे रा. मांडवगण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 937 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.