Ferfar #11407 · मांडवगण
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 670/3
- Talathi
- महादेव परशराम शेलार
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : सिद्धेश्वर वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि, मांडवगण ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : गणेश दिगंबर तोगे रा. मांडवगण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 670/3 क्षेत्र 0.42 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.