सातबारा Watch

← मांडवगण

Ferfar #11408 · मांडवगण

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
859/1, 861, 869/2, 944
Talathi
महादेव परशराम शेलार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : मांडवगण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी ली मांडवगण,ता.श्रीगोंदा,जिल्हा.अहिल्यानगर, मांडवगण,ता.श्रीगोंदा,जिल्हा.अहिल्यानगर लिहुन देणार : रावसाहेब दगडू काळे रा. मांडवगण यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 859/1,861,869/2,944 क्षेत्र 1.7000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.