सातबारा Watch

← बनपिंप्री

Ferfar #6140 · बनपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
SHARUK RASHID SAYYAD
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घोगरगाव लिहून घेणार : व्दारकाबाई शिवाजी खेंडके यांनी सर्व्हे क्रमांक : 146 तपशिल : प्रमाणे व्दारकाबाई शिवाजी खेंडके यानी जगदंबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घोगरगाव शाखा घोगरगाव ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5575 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून दुय्यम निबधक यांचे कडील दस्त क्र 7453/2026 असलेला बोजा कमी करणेबाबत चा दस्त दिल्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.