सातबारा Watch

← बनपिंप्री

Ferfar #6148 · बनपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
154/1/1
Talathi
SHARUK RASHID SAYYAD
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./वाटप/रजिष्टर/88/2026 आदेश दिनांक : 08/10/2026 नोंदिचा प्रकार- वाटप कलम 85 प्रमाणे मा.तहसिलदार श्रीगोंदा याचेकडील आदेश क्र./वाटप/रजिष्टर/88/2026 दिनांक.08/10/2026 प्रमाणे, महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये अर्जदार 1) अभिलाश बाजीराव पठारे 2) अजिंक्य बाजीराव पठारे 3) राजश्री अभिलाश पठारे 4) कोमल अजिंक्य पठारे यांचे मौजे बनपिप्री येथील गट नं 154/1/1 क्षेत्र 6.34 हे.आर व खराबा 0.00 हे.आर या जमिनीचे वाटप (विभाजन) करणेस आदेशातील 1 ते 8 अटी व शर्तीस अधीन ठेऊन परवानगी दिली आहे.त्यानुसार खालीलप्रमाणे वाटप केले असे. वाटपापु्र्वीचे कब्जेदार 1) अभिलाश बाजीराव पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 3.17 हे.आर खराबा 0.00 2) अजिंक्य बाजीराव पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 3.17 हे.आर खराबा 0.00 वाटपानंतरचे कब्जेदार 1) अभिलाश बाजीराव पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 1.17 हे.आर खराबा 0.00 2) राजश्री अभिलाश पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 2.00 हे.आर खराबा 0.00 3) अजिंक्य बाजीराव पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 1.17 हे.आर खराबा 0.00 4) कोमल अजिंक्य पठारे गट नं 154/1/1 पै क्षेत्र 2.00 हे.आर खराबा 0.00 वरीलप्रमाणे आदेशानुसार वाटपाची नोंद केली असे