सातबारा Watch

← बनपिंप्री

Ferfar #6149 · बनपिंप्री

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
SHARUK RASHID SAYYAD
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : रेणुकामाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.मांडवगण लिहून घेणार : संजय शिवाजी गलांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 218 तपशिल : दिनांक 31/03/2023 रोजी विशेष वसुली अधिकारी :- रेणुकामाता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.मांडवगण ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर चा संजय शिवाजी गलांडे यांच्या नावे र.रु. 417086/- कर्ज. - 6031 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा अ.नगर तालुका नागरी सहकारी पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या.यांचे कडील पत्र क्र.जा.क्र.ता.प.फे./७१२/३/रेणुकामाता महिला /वसुली/बोजानोदरद्द/सन २०२६ दि. २५/०९/२०२६ कमी करणेबाबत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.तहसील कार्यालय यांच्याकडील पत्र क्र.कावि/आर टी एस५२१४/२०२६ ने नोद घेवून वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.