Ferfar #2584 · थिटे सांगवी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 211/2
- Talathi
- अश्विनी दत्तात्रय श्राध्दे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : थिटेसांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी , थिटेसांगवी
लिहुन देणार : बाळासाहेब गुंडीबा महारनवर रा.थिटेसांगवी
यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 211/2 क्षेत्र 0.4000 हे.आर. वर रक्कम रुपये 4,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.