Ferfar #2585 · थिटे सांगवी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 210
- Talathi
- अश्विनी दत्तात्रय श्राध्दे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : थिटेसांगवी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., थिटेसांगवी
लिहुन देणार : दादासाहेब जनार्दन महारनवर रा. थिटे सांगवी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 210 क्षेत्र 0.4.000 हे. आर.वर रक्कम रुपये 2,80,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.