Ferfar #5461 · घोगरगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : घोगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी , घोगरगाव
लिहुन देणार : गवाजी निवृती राऊत रा.घोगरगाव
यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 262, 41 क्षेत्र 1.7000 हे.आर. वर रक्कम रुपये 8,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.