Ferfar #5462 · घोगरगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक घोगरगाव
लिहून घेणार : तुषार तुकाराम देवकाते रा.घोगरगाव
यांनी पंजाब नॅशनल बँक घोगरगाव यांचेकडून मौजे घोगरगाव येथील गट क्रमांक499/1 व 499/2/1 मधील क्षेत्रावर फेरफार क्रमांक 3381 नुसार घेतलेले कर्ज रक्कम रुपये 1,00,000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक NO.PNB/2026 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.