Ferfar #6211 · रुईखेल
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313
- Talathi
- प्रतिक शैलेश धनवटे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहून घेणार : एचडीफसी बँक, श्रीगोंदा.
लिहून देणार : संभाजी शिवाजी बोबडे.
यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र. 1 चे पुरवणी क्र. 7 वा खंड क्र.12 चे पृष्ठ क्र. 168 ते 170 वर क्र.554 वर दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,73,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,73,000/- चा बोजा दाखल केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.