सातबारा Watch

← रुईखेल

Ferfar #6212 · रुईखेल

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
प्रतिक शैलेश धनवटे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहून घेणार : एचडीफसी बँक, श्रीगोंदा. लिहून देणार : तान्हाजी शिवाजी बोबडे. यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक पुस्तक क्र. 1 चे पुरवणी क्र. 7 वा खंड क्र.12 चे पृष्ठ क्र. 171 ते 174 वर क्र.555 वर दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,75,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 313 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,75,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.