Ferfar #3169 · बांगर्डे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232
- Talathi
- पोले किरण बालाजी
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026
लिहुन देणार:-
दादासाहेब परसराम बोरुडे रा. बांगर्डे(खाता क्रमांक2251) यांचे गट/सर्व्हे क्रमांक232, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सतिश पोपट शेळके , (खाता क्रमांक :-2270)गट/सर्व्हे क्रमांक 232 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी तसेच सदर क्षेत्रात जाणे येणेसाठी गट नंबर 232 च्या पूर्व बाजूने दक्षिण-उत्तर असा गाडी रस्ता ठेवण्यात आला आहे.त्या रस्ता वहिवाटीच्या हक्कासह. तसेच सदर क्षेत्रात एक सामाईक मालकीची विहीर असून ती व तीमधील पाणी तसेच इले.मोटार, पाईपलाईन यात हिश्श्याप्रमाणे येणाऱ्या हक्कासह.
यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7989 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.