Ferfar #3179 · बांगर्डे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59
- Talathi
- पोले किरण बालाजी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
कामिनी महेश शेळके रा. बांगर्डे(खाता क्रमांक2112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक59, एकूण क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. चौ.मी.व पोटखराबा क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
महादेव खुशालचंद शेळके , (खाता क्रमांक :-2272)गट/सर्व्हे क्रमांक 59 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी असे एकूण 0.4000 हे.आर. चौ.मी. क्षेत्र लिहून घेणार यांना आज रोजी कायमस्वरूपी खरेदी दिले आहे. तसेच खरेदीने दिलेल्या क्षेत्रात जाणे-येण्यासाठी गट नं.59 मधील प्रतिक शिवाजी शेळके यांनी खरेदीने घेतलेल्या क्षेत्राच्या लगत उत्तर बाजूने पूर्व-पश्चिम असा गाडी रस्ता ठेवण्यात आला आहे. तसेच प्रतिक शिवाजी शेळके यांनी खरेदीने घेतलेल्या क्षेत्राच्या पश्चिम बाजूने उत्तर-दक्षिण असा गाडी रस्ता आज रोजी खरेदी खत लिहून घेणार महादेव खुशालचंद शेळके यांना त्यांच्या दक्षिण बाजूकडील क्षेत्रामध्ये जाणे-येणेसाठी ठेवलेला आहे.
यांना दुय्यम निंबधक श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8196 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.