Ferfar #3180 · बांगर्डे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229
- Talathi
- पोले किरण बालाजी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : श्री शंकर बांगर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि बांगर्डे, बांगर्डे
लिहुन देणार : हरीभाऊ संभाजी शेळके रा. बांगर्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 229 क्षेत्र 1.0500 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.