Ferfar #3182 · बांगर्डे
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026
लिहुन घेणार : श्री शंकर बांगर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि बांगर्डे, बांगर्डे
लिहुन देणार : मुरलीधर धर्मा शेळके रा. बांगर्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 134,179 क्षेत्र 1.6100 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.