सातबारा Watch

← बांगर्डे

Ferfar #3184 · बांगर्डे

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
115, 118, 182, 269/1
Talathi
पोले किरण बालाजी
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : श्री शंकर बांगर्डे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि बांगर्डे, बांगर्डे लिहुन देणार : पांडुरंग सर्जेराव शेळके रा. बांगर्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115,118,182,269/1 क्षेत्र 4.5000 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.