सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4243 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन देणार :- पंजाब नॅशनल बँक घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन घेणार :- मुन्नेर उस्मान शेख, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, यांनी गट नं. 47 वरील फेरफार क्र 2044 नुसार बँकेकडून दिनांक 10/05/2005 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ई हक्क प्रणाली द्वारे बँकेचे व्यवस्थापक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक PNB/2026 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केल्याची नोंद. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.