सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4249 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन देणार : केशरबाई चंदर खवळे रा. पिसोरेखांड यांनी सोसायटी कडील दाखल दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 41 पैकी क्षेत्र 0 हे 49 आर या मिळकतीवर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज व इकरार पत्रावरून नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.