Ferfar #4258 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : बापु सोमा देवकाते रा. पिसोरेखांड यांनी सोसायटी कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 201 पैकी क्षेत्र 0 हे 17 आर, गट नंबर 235 पैकी क्षेत्र 0 हे 04 आर व गट नंबर 300 पैकी क्षेत्र 0 हे 43 आर या मिळकतीवर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज व सोसायटीच्या इकरार पत्रावरून नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.