सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4265 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरे खांड, पिसोरे खांड लिहुन देणार : भरत कालिदास येरकळ रा. पिसोरेखांड यांनी सोसायटी कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 81 पैकी क्षेत्र 0 हे 75 आर या मिळकतीवर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी ई हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्ज व सोसायटीच्या इकरार पत्रावरून नोंद घेतली असे. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.