सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4269 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहुन घेणार : श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरे खांड, पिसोरे खांड लिहुन देणार : सागर विलास इंगळे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 101 क्षेत्र 0 हे 25 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.