Ferfar #4272 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : पिसोरे खांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरे खांड, पिसोरे खांड
लिहुन देणार : भास्कर दत्तु गावडे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 171/4,172 क्षेत्र 0 हे 48.50 आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.