Ferfar #4275 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, पिसोरेखांड
लिहुन देणार : तात्याराम खेमा देवकाते रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 192,233,236,296/2,303/1/2,308 क्षेत्र 0 हे 98 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.