सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4284 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
171/1
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन देणार : उषाबाई पोपट गावडे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 171/1 क्षेत्र 0 हे 40 आर वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.