Ferfar #4286 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : आप्पासाहेब बाबुराव गावडे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 154,170,172,173,21/1,39,40 पैकी एकुण क्षेत्र 2 हे 89.75 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.