सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4292 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन देणार : अनिल बाजीराव इंगळे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 66 पैकी क्षेत्र 0 हे 83 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.