Ferfar #4299 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : भागचंद रामचंद्र मंडलिक रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 58/ब/पै/1 पैकी क्षेत्र 1 हे 98 आर व गट नंबर 87 पैकी क्षेत्र 0 हे 03 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.