Ferfar #4303 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : गुलाब निवृती दळवी रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38 पैकी क्षेत्र 0 हे 57 आर व गट नंबर 5 पैकी क्षेत्र 0 हे 04 आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.