Ferfar #4310 · पिसोरेखांड
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर.
लिहुन देणार : शिवाजी आण्णासाहेब गावडे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 158 पैकी क्षेत्र 0 हे 80 आर, गट नं. 163 पैकी क्षेत्र 0 हे 03 आर, गट नं. 164 पैकी क्षेत्र 0 हे 12 आर आर व गट नं. 165 पैकी क्षेत्र 0 हे 14 आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.