सातबारा Watch

← पिसोरेखांड

Ferfar #4311 · पिसोरेखांड

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
170, 21/1, 39, 40
Talathi
राजेंद्र रामचंद्र भुतकर
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : पिसोरेखांड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ली पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. लिहुन देणार : अनिल बन्सी गावडे रा. पिसोरेखांड यांनी वि. का. सो. लि. कडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170 पैकी क्षेत्र 0 हे 17 आर, गट नंबर 21/1 पैकी क्षेत्र 0 हे 20 आर, गट नं. 39 पैकी क्षेत्र 0 हे 33 आर व गट नं. 40 पैकी क्षेत्र 0 हे 14 आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.