सातबारा Watch

← भानगांव

Ferfar #7921 · भानगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
सुहास श्रीपती साळवे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहून घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिहून देणार : सुरेखा नारायण शितोळे रा. भानगांव यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.