Ferfar #7922 · भानगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026
लिहून घेणार :भानगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी
लिहून देणार : नारायण दत्तु शितोळे रा. भानगांव यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49, 58/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.