सातबारा Watch

← भानगांव

Ferfar #7925 · भानगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
सुहास श्रीपती साळवे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : भानगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी, भानगाव लिहुन देणार : उत्तम तात्याबा शेलार रा. भानगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.