सातबारा Watch

← भानगांव

Ferfar #7929 · भानगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
288
Talathi
सुहास श्रीपती साळवे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : भानगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी , भानगाव लिहुन देणार : सचिन मधुकर कुदांडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 288 क्षेत्र 0.81 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.