Ferfar #7932 · भानगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 192
- Talathi
- सुहास श्रीपती साळवे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : भानगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी , भानगाव
लिहुन देणार : चांगदेव दादा नवले रा. भानगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 192 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.