Ferfar #7937 · भानगांव
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : भानगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी , भानगाव
लिहुन देणार : शंकर दिनकर पवार रा. भानगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132, 157, 173 क्षेत्र 0.91 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.