सातबारा Watch

← भानगांव

Ferfar #7947 · भानगांव

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
291, 307
Talathi
सुहास श्रीपती साळवे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : भानगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, भानगाव, ता. श्रीगोंदा, जी. अहिल्यानगर लिहुन देणार : लता सुभाष गलांडे रा. भानगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 291,307 क्षेत्र वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.