Ferfar #6687 · पारगाव सुद्रीक
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1
- Talathi
- नितीन पद्माकर वाडेकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि,शाखा श्रीगोंदा, ता श्रीगोंदा
लिहुन देणार : गोरख मारुती बोरुडे रा. पारगाव सुद्रीक गट नंबर/ सर्वे नंबर 114/1 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 512 दिनांक 16/10/2026 (अनुसूची प्रतिज्ञापत्र कलम 5 पोटकलम नुसार )प्रमाणे रक्कम रुपये 454000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोरख मारुती बोरुडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 454000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.