सातबारा Watch

← खेतमाळीसवाडी

Ferfar #5916 · खेतमाळीसवाडी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
9, 91
Talathi
नितीन पद्माकर वाडेकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : पारगाव सुद्रिक वि का सेवा सह सो लि ,पारगाव सुद्रिक लिहून घेणार : युवराज संभाजी हिरवे यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : वि.का.से.सो.पारगाव सु.र. रु 10 लाख निलेश - 3105 सर्व्हे क्रमांक : 9 तपशिल : पारगाव सु.र.रु. 15 लाख युवराज अपाक जनाबाई - 3421 पारगाव सुद्रिक वि का सेवा सह सो लि ,पारगाव सुद्रिक ,युवराज चा हिस्सा - 5188 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा क्र 133/2026 दिनांक 14/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.