Ferfar #4637 · वडाळी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. श्रीगोंदा, शाखा पारगाव सु.
गहाणखत लिहुन देणार : उषा मारुती देशमुख रा. वडाळी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7640-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221, 243 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उषा मारुती देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.