Ferfar #4653 · वडाळी
श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वडाळी वि. का.से.स.सो.लि., वडाळी
लिहुन देणार : भरत वाल्मिक पवार रा. वडाळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 260, 261 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 8,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.