सातबारा Watch

← वडाळी

Ferfar #4655 · वडाळी

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
समीरखान रज्जबखान पठाण
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : केनरा बँक , श्रीगोंदा लिहुन देणार : मारुती दत्तू कांडेकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 196 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 चे पुरवणी पुस्तक क्रमांक ७ व खंड क्रमांक १५४ ते १५७ चे पुष्ट क्रमांक ५५१ दर दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती दत्तू कांडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.