सातबारा Watch

← बेलवंडी कोठार

Ferfar #4602 · बेलवंडी कोठार

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
88/2
Talathi
आठवले आशिषकुमार गोकूल
First seen
3d ago · closed 2026-10-31 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : बेलवंडी कोठार वि.का.से.स सो , बेलवंडी कोठार ता. श्रीगोंदा लिहुन देणार : मनिषा विलास झराड रा. बेलवंडी कोठार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 88/2 क्षेत्र 0.79 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.