सातबारा Watch

← बेलवंडी कोठार

Ferfar #4620 · बेलवंडी कोठार

श्रीगोंदा, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
आठवले आशिषकुमार गोकूल
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि, श्रीगोंदा लिहून देणार : संपत नामदेव झराड व संगीता संपत झराड रा. बेलवंडी कोठार यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक 7 वा खंड क्र. 11 चे पृष्ठ क्र.१५८ ते १६१ वर दस्त क्रमांक 501 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.